Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

उमरखेड: दिंडाळा उमरखेड रोडवरील छोट्या पुलाजवळ ट्रॅक्टरची दुचाकीला धडक लागून एकाचा मृत्यू,आरोपीविरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल

Umarkhed, Yavatmal | Jan 16, 2026
फिर्यादी स्वप्निल साहेबराव साबळे यांच्या तक्रारिनुसार 12 जानेवारीला एक वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मोठा भाऊ राहुल साबळे हा त्याच्या दुचाकीने जात असताना एम एच 29 एके 0718 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकांनी त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावला.याप्रकरणी 15 जानेवारीला दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास उमरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.