Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

उमरखेड: पोफाळी येथे शॉर्टसर्किटमुळे चार एकर मधील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान

Umarkhed, Yavatmal | Jan 19, 2026
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पोफाळी येथील शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस आगीत जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली.या आगीमध्ये शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखाचे नुकसान झाले.याप्रकरणी शेतकरी दीपक कवाने यांनी पोफाळी स्टेशनला तक्रार दाखल केली.
उमरखेड: पोफाळी येथे शॉर्टसर्किटमुळे चार एकर मधील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान - Umarkhed News