पोलिसांनी निष्पक्षपाती पणे कारवाई करावी... बाहेरून येऊन कोणी महाडमध्ये दादागिरी करणार असेल तर महाडकर खपवुन घेणार नाही.. दादागीरी श्रीवर्धन, रोहयमध्ये करावी.. आमच्यावर जे आरोप होताहेते ती पार्श्वभूमी तपासावी, आम्ही तुमची तपासतो...
महाड: महाड नगर पालिका निवडणुक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रीया..@raigadnews24 - Mahad News