सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 46 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Oct 22, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 20 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 665 मधील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 46 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली