सावनेर: वेलतूर फाट्यावर दोन कारचा अपघात, मालमत्तेचे मोठे नुकसान
Savner, Nagpur | Oct 22, 2026 आज सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील वेलतूर फाट्यावर दोन कालचा अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात महामार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पार्श्वभूमीवर झालेला आहे घटनेची माहिती मिळताच ज्योती आधार फाउंडेशन ची टीम घटनास्थळी पोहोचली यामध्ये कारच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले