कुही: पाचगाव शिवारात जुगारावर पाचगाव पोलिसांची धाड,3 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kuhi, Nagpur | Sep 14, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने जुगारावर धाड टाकुन 6 जुगाऱ्यास ताब्यात घेऊन 3 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.