Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

कुही: अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा ट्रक टाकळी-कुजबा शिवारात महसूल विभागाच्या पथकाने पकडला

Kuhi, Nagpur | Feb 17, 2026
ग्रामीण भागात असलेल्या टाकळी-कुजबा शिवारात अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडल्याची घटना टाकळी-कुजबा शिवारात घडली. त्यावरून मुरुम व ट्रक महसूल विभागाच्या पथकाने जप्त करून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन वेलतुर येथे जमा करण्यात आला. सदरची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली.
कुही: अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा ट्रक टाकळी-कुजबा शिवारात महसूल विभागाच्या पथकाने पकडला - Kuhi News