कुही ;आंभोरा मार्गावरील चिपडी शिवारातील कल्पना जिनिंगला आग लागून 11 कोटी 70 लाख रुपयांचे नुकसान व 8 वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना चिपडी शिवारात घडली. आगीचे कारण मात्र कळु शकले नाही
कुही: चिपडी शिवारातील कल्पना जिनिंगला आग लागून नुकसान, बालक जखमी - Kuhi News