Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कुही: उटी शिवारात जुगारावर पोलिसांची धाड,1 लाख 79 हजार 165 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Kuhi, Nagpur | Feb 16, 2026
पोलीस स्टेशन कूही हद्दीत येत असलेल्या उटी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे कूही पोलिसांनी जुगारावर धाड टाकून 3 आरोपीस ताब्यात घेऊन 1 लाख 79 हजार 165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध कूही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कूही पोलीस करीत आहेत.