Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कुही: अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस पाचगाव शिवारात अटक

Kuhi, Nagpur | Feb 19, 2026
पोलीस स्टेशन कूही हद्दीत येत असलेल्या पाचगाव शिवारात गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-उमरेड महामार्गावरील पाचगाव शिवारात अवैधरित्या मोटारसायकल ने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करून 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीविरुद्ध कूही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.