तालुक्यातील मध्यभागी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ येथे चना बाजाराचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे यांच्या हस्ते काटा पूजा करून चना बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी, अडते,व्यापारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.