Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

कुही: वेलतुर शिवारात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Kuhi, Nagpur | Feb 14, 2026
नागपूर-आंभोरा मार्गावरील वेलतुर शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 14 फेब्रुवारी शनिवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा धकाते वय 35 राहणार वेलतुर असे मृतकाचे नाव आहे .याप्रकरणी वेलतुर पोलिसांनी अज्ञात वाहनचालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.