पुण्यातील बिबवेवाडीत धक्कादायक घटना! 🚨
चंद्रलोक चौकाजवळील इव्हन गुड फूड रेस्टॉरंटमध्ये ५४ वर्षीय व्यक्तीसह त्यांच्या जावयावर टोळक्याने हल्ला केल्याचा आरोप आहे.
१५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. वेदांत बाबर, रोहित कोंडल आणि वृशाली बाबर यांच्यासह अन्य ५ ते ६ जणांवर हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे, तर प्रकरण मिटवण्यासाठी रेस्टॉरंटमधील रोख रक्कम आणि तक्रारदाराच्या खिशातील पैसे मागितल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
📍 ठिकाण : बिबवेवाडी, पुणे
पुण्यातील या घटनेबाबत तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.
अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी Times Of Maharashtra News ला फॉलो करा.
#PuneNews #Bibwewadi #PuneCrime #MaharashtraNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 18, 2026