वंदे भारत नव्हे, थेट ट्रेनच्या AC कोचमध्ये सिगारेट विक्री? रेल्वेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह!
रेल्वेच्या 2AC कोचमध्ये खुलेआम सिगारेट विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेनमधील प्रवाशांना सिगारेट विकल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रेल्वेच्या नियमांनुसार ट्रेनमध्ये धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असताना असा प्रकार घडत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन कठोर कारवाई करणार का?
#IndianRailways #RailwayNews #TrainViralVideo #RailwayRules #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 18, 2026