सावनेर: तहसील गव्हर्मेंट आयटीआय कॉलेजमध्ये भटके विमुक्त हक्क प्रमाणपत्र अभियान
Savner, Nagpur | Sep 29, 2026 आज दिनांक 29 सप्टेंबरला सावनेर तहसील गव्हर्मेंट आयटीआय कॉलेज सावनेर येथे भटके विमुक्त हक्क प्रमाणपत्र अभियान आयोजित करण्यात आले भटक्या विमुक्त समाजासाठी तहसील कार्यालय सामनेर येथे काम घेण्यात आला. यामध्ये अनेक नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला