Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

महाड: उबाटा वाले समाविष्ट होत असतील तर त्यांचपण नाव घेऊ - गोगावले..@raigadnews24

Mahad, Raigad | Dec 15, 2025
रायगडच्या नागोठणे ST बस स्थानकाच्या नवीन इमारत भुमीपुजन सोहळ्याच्या दरम्यान मंत्री भरत गोगावले यांनी ठाकरे गटाला थेट निमंत्रण दिल आहे. महायुतीतील पक्ष कार्यकर्त्यांच स्वागत केल जात असताना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकारी यांनी आम्ही देखील आहोत असा मुद्दा उपस्थित केला. या वेळ महायुतीत आलात तर तुमच पण नाव घेऊ अस गोगावले म्हणले. याच वेळी महायुतीत आहोत तो पर्यंत सगळ्यांची नाव घेतली जातील अस देखील गोगावले म्हणाले
महाड: उबाटा वाले समाविष्ट होत असतील तर त्यांचपण नाव घेऊ - गोगावले..@raigadnews24 - Mahad News