रामटेक: रामटेक येथील जनता दरबारात राज्यमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद
Ramtek, Nagpur | Sep 6, 2026 रविवार दिनांक 6 सप्टेंबरला राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांच्या समस्या,निधीची मागणी, विकास कामांच्या समस्या ऐकून त्यांचा संबंधित विभागाकडून निपटारा करण्यात आल्या. तर काहींचा पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.