सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैध दारू निर्मिती विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
Savner, Nagpur | Oct 17, 2026 दिनांक 15 ऑक्टोबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस निरीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन थापा अंतर्गत शैलेश धनराज बोरकर व तीस वर्ष राहणार वाकी यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला