सिन्नर: मोहदरी घाट : उपचारासाठी जातांना मृत्यू
Sinnar, Nashik | Nov 4, 2025 सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील समाधान डावरे (४५) हे उपचारासाठी नाशिक येथे जात असतांना मोहदरी घाटाच्या खाली अचानक बेशुध्द पडले. सोबत असणाऱ्यांनी त्यांना तातडीने सिन्नरच्या ग्रामीण रूग्णालयात त्यांना दाखल केले.