सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वावी उपबाजार आवारात पशू पक्षी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. पाचशेहून अधिक जनावरे या प्रदर्शनात होते.
सिन्नर: सिन्नर बाजार समितीतर्फे वावीत पशू पक्षी प्रदर्शन - Sinnar News