Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
Lucknow
Uttarakhand

सिन्नर: सिन्नर येथील गोजरे मळा भागात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

Sinnar, Nashik | Jan 13, 2026
सिन्नर । येथील गोजरे मळा भागात १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. स्वरा काकड असे मृत मुलीचे नाव आहे. स्वराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. तिचा भाऊ अनिकेत याने तिला लटकलेल्या अवस्थेत बघितले असता नागरिकांच्या मदतीने तिला खाली उतरवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.