नायगाव रस्त्यावरील शहराजवळील मळहद्दीत डावखर मळ्यात बिबट्याने २० दिवसांच्या वासराचा फडशा पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.