सिन्नर पोलिसांनी नायलॉन मांजाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. बंदी असलेल्या जीवघेण्या मांज्याची विक्री करणाऱ्या ओंकार नितीन खत्री याच्या घरावर छापा टाकून १४ रीळ (किंमत ११,२०० रुपये) जप्त करण्यात आले
सिन्नर: सिद्धिविनायक हॉस्पिटलमागील घरातून नायलॉन मांजा घरात लपवलेले ११, २०० रुपयांचे १४ रीळ जप्त - Sinnar News