सावनेर: किल्ले कोलार हत्याकांडात मोठी घडामोड, आरोपी बाबुला पाच दिवसांची पोलीस कोठडी
Savner, Nagpur | Oct 16, 2026 नागपूर जिल्ह्यातील किल्ले कोलार येथे झालेल्या प्राण घातक हल्ला आणि प्रशांत कुंभारे यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे या प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपी बाबू उर्फ अन्वर अल्ताफ शेख याला आज खापरखेडा पोलिसांनी सावनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे