कळमेश्वर: सेलू टोल नाक्यासमोरील केतापार ब्रीजजवळ वानराचा अपघाती मृत्यू,अंतिम संस्कार करून दिला मानवतेचा संदेश
सेलू टोल नाक्यासमोरील केतापार ब्रिज जवळ एका मांजराचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळतात घटनास्थळी दाखल होऊन सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी पाहणी करण्यात आली रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वांजराचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे यानंतर मंगेश कमी यांनी पुढाकार घेत मृत वानरावर विधिवत अंतिम संस्कार केले