भिवापूर: माजी आमदार राजू पारवे यांनी भिवापूर तालुक्यात गोपाळ समाजासोबत पहिल्यांदाची खास दिवाळी साजरी
माजी आमदार राजू पारवे यांनी भिवापूर तालुक्यातील धामणगाव गवळी येथील गोपाळ समाजाच्या गरजू कुटुंबांसोबत पहिल्यांदाची झोपडीत दिवाळी साजरी केली. तेथे कपडे, मिठाई वाटप करून फटाकेही फोडले. समाजातील समस्या समजून घेऊन मदतीचे आश्वासन देखील दिले.