Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

भिवापूर: भिवापुरात कारचा भीषण अपघात, भरधाव कार थेट मरू नदीपात्रात कोसळली

Bhiwapur, Nagpur | Aug 24, 2025
भिवापुरात भरदाव कारचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघातीत इतका भीषण होता की भरधाव कार थेट मरू नदीच्या पुलावरून 35 ते 40 फूट नदीपात्रात कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 24 ऑगस्टला सकाळी आठ वाजताच्या सुमारास निलज कडून उमरेडला जाताना वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या स्थानिकांच्या मदतीने नदी पात्रातून कार बाहेर काढण्यात आली आहे
भिवापूर: भिवापुरात कारचा भीषण अपघात, भरधाव कार थेट मरू नदीपात्रात कोसळली - Bhiwapur News