Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cbse
Lucknow

महाड: महाडमध्ये जागतिक पर्वत दिन साजरा.कोल येथील दोन हजार वर्षे जुन्या प्राचीन लेणीला भेट..@raigadnews24

Mahad, Raigad | Dec 12, 2025
आज महाडमध्ये सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्था व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्यावतीने दोन हजार वर्षे जुन्या कोल येथील प्राचीन लेणी परिसरात पर्वत दिन साजरा करण्यात आला. पर्वतांप्रती आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा कोल, रा.शि.प्र शाळा शिरगाव तसेच महाड व कोलयेथील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती यावेळी उपस्थितांना संस्थेच्या वतीने पर्वतरांगा, निसर्ग यांच्या बद्दल माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले.