कुही: चांपा शिवारात मोहफुलाच्या दारुभट्टीवर पाचगाव पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Sep 13, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या चांपा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मोहफुल दारुभट्टीवर धाड टाकून 4 लाख 40 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.