सावनेर: खापरखेडा दहेगाव येथे अपघातात तिघे जखमी,दोघांची प्रकृती गंभीर
Savner, Nagpur | Oct 18, 2026 गरबा पाहून पायी परतणाऱ्या तीन मजुरांना भरदार टाटा 407 वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात दोन मजूर गंभीर जखमी इतर एक जण किरकोळ जखमी झाला अपघातानंतर टाटा 407 वाहन रस्त्यावर उतरेही घटना शुक्रवार 16 ऑक्टोंबर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास खापरखेडा दहिगाव मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 247 व दत्तप्रभू लोनसमोर घडली