सावनेर: सावनेर येथे विजयादशमी चा उत्सव उत्साहात साजरा
Savner, Nagpur | Oct 20, 2026 सावनेर येथे आज मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी विजयादशमी चा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.