सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैध दारू निर्मिती करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 21, 2026 दिनांक 20 सप्टेंबर रोजी हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री निर्मिती साठवणूक वाहतूक तसेच दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत संजय हालपसिंग कायदा याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला