कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी खास अलर्ट
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर राहतील. वाहतूक सुरळीत आणि नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी खास सूचना दिल्या गेल्या आहेत.