रामटेक: राष्ट्रसंत श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे रामटेक शहरात भव्य स्वागत
Ramtek, Nagpur | Aug 21, 2026 गुरुकुंज आश्रम मोझरी येथून निघालेल्या क्रांतीज्योत यात्रेचे रामटेक येथे आगमन होताच गांधी चौक रामटेक येथे एकवीस ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान भव्य स्वागत करण्यात आले. गुरुदेव महाराजांच्या अधिष्ठानचे पूजन करून दर्शणार्थ ठेवण्यात आले. यानंतर यात्रा नारायण टेकडी येथे पोहोचल्यावर येथे सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना व जयघोष करण्यात आला. येथे यात्रेचे समापन करण्यात आले.