सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अस्तित्व लपून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Oct 17, 2026 दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी सावनेर पोलीस रात्रग्रस्त करत असताना आरोपी अतुल लक्ष्मण साबळे वय 32 वर्ष राहणार वार्ड क्रमांक चार वाकी पुरा हा मौजा पाटण सावंगी येथे स्वतःचे अस्तित्व लपून सुजाता नंतर आणि सूर्योदयाच्या पूर्वी फिरताना मिळून आला पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने असमाधान कारक उत्तर दिले नमूद आरोपी हा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरताना मिळून आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला