कुडाळ: सिंधुदुर्गात दिवाळीपूर्वी मिठाई व फराळाचा १०६ किलो साठा जप्त; तपास सुरू
सिंधुदुर्गमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाई व फराळाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. १०६ किलो फराळ साठा जप्त होताच प्रयोगशाळेत तपासणी सुरू. अन्न सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई होणार.