सावनेर: जंगोम नाटकाने पाडली पाटणसावंगी कराना भुरळ
Savner, Nagpur | Oct 25, 2026 मेस्को माता मंदिर समितीचे आयोजनातून आणि धंदे फाउंडेशनच्या सहकार्याने मेस्को माता मंदिराच्या प्रांगणात जंगम या दोन अंकी नाटकाचा प्रयोग पार पडला या नाट्यप्रयोगाला हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रंगभूमीच्या 30 कलाकारांनी या नाटकात सहभाग घेतला