सावनेर: दारू पिण्यासाठी आजीने पैसे न दिल्याने नातवाने केले विष प्राशन, वलनी वस्ती गावातील घटना
Savner, Nagpur | Oct 15, 2026 दारू पिण्यासाठी आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात 25 वर्षे नातवाने शेतात जाऊन विषारी तणनाशक राशन केले. उपचारादरम्यान नागपूरच्या मेळ रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला सदर घडला 14 ऑक्टोंबर बुधवार ला खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वल्ली वस्ती गावात घडली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे विजय बिरजूलाल सोनवणे वल्लीवस्ती वार्ड क्रमांक एक असे मृत तरुणाचे नाव आहे