Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

खुलताबाद: भडजीजवळ हिट ॲन्ड रन,सासरवाडीकडे पायी निघालेल्या पादचारीचा दुर्दैवी अंत

खुलताबाद-फुलंब्री महामार्गावर भडजी गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी गोरख शामलाल कुकलारे (३५, रा. तिसगाव, पंढरपूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोरख हे व्यवसायाने ट्रॅक्टरचालक होते. ते पायी सासरवाडीकडे जात असताना फुलंब्री-गेवराई मार्गावर ही घटना घडली. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. धडकेत गंभीर जखमी झालेल्या गोरख यांना वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे.

MORE NEWS