Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

खुलताबाद: मकाला कवडीमोल दर; ममनापुर येथील शेतकरी पांडूरंग जाधव यांनी मांडली व्यथा

मकाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या व्यापारी शेतकऱ्यांकडून मका १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून नाराजी व्यक्त करत आहेत. ममनापूर येथील शेतकरी पांडूरंग जाधव यांनी आज दि १६ फेब्रुवारी रोजी दुपारी चारवाजता शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. व्यापाऱ्यांवर निर्बंध घालून मका योग्य दराने खरेदी करण्यास भाग पाडावे.
खुलताबाद: मकाला कवडीमोल दर; ममनापुर येथील शेतकरी पांडूरंग जाधव यांनी मांडली व्यथा - Khuldabad News