Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

खुलताबाद: शिवजयंतीनिमित्त शिवकालीन वातावरणात लहानग्यांची ऐतिहासिक छटा; देवगिरीवर फोटोसेशनची धूम

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देवगिरी किल्ल्यावर ‘बाल शिवबा व जिजाऊ’ या ऐतिहासिक संकल्पनेवर आधारित फोटोसेशन दोन दिवसांपासून सुरु आहे.या उपक्रमात लहान मुलांना बाल शिवबा तर महिलांना जिजाऊ यांच्या वेशभूषेत सजवून ऐतिहासिक वातावरणात छायाचित्रण केले जात आहे.या फोटोसेशनद्वारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या बालपणातील संस्कार, शौर्य आणि राष्ट्राभिमानाची जाणीव मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.