हिंगणा: रायपूरमध्ये पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास मारहाण; हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार
Hingna, Nagpur | Oct 1, 2026 1 नंबरला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नळ सोडण्याच्या वादातून रायपूर ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सिताराम नामदेव खापरे आणि मोरेश्वर खापरे यांना मारहाण व धमकी.आरोपी चे नाव अनिल बोदलखंडे असे सांगण्यात आले आहे.ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.या घटनेमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने सखोल चौकशी करून योग्य ती कायद