उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान!
मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी पोलीस ठाणे पाचपावली, एम.आय.डी.सी. व कोतवाली येथील विविध गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशंसापत्र देऊन गौरव केला.
कर्तव्यनिष्ठा • उत्कृष्ट तपास • उल्लेखनीय कामगिरी 👮♂️🏆
172 views | Nagpur, Maharashtra | Sep 4, 2026