पण हा उत्सव साजरा करताना आपल्या जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची.
आपला आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरू नये, पर्यावरणाची काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करूया.
🌺 उत्सव आनंदाचा… आणि आपल्या जबाबदारीचा!
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #नागपूरपोलीस #SafeNagpur #HappyNagpur #ResponsibleCelebration #ganeshutsav