Public App Logo
Profile Picture

नागपूर शहर पोलीस

@nagpurcitypolice
289Followers
0Following
🕯️ एक कर्तव्यनिष्ठ पोलीस प्रवास…

खाकी वर्दीतील कर्तव्य, शिस्त, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांच्या पोलीस प्रवासाची ही भावपूर्ण कहाणी…

त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला आणि पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. 🙏🕯️

त्यांचा प्रवास… त्यांची सेवा… त्यांच्या आठवणी…
पाहूया त्यांच्या पोलीस प्रवासाची ही कहाणी.

<nis:link nis:type=tag nis:id=ज्ञानेश्वरझोल nis:value=ज्ञानेश्वरझोल nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=एककर्तव्यनिष्ठपोलीसप्रवास nis:value=एककर्तव्यनिष्ठपोलीसप्रवास nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=भावपूर्णश्रद्धांजली nis:value=भावपूर्णश्रद्धांजली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नागपूरशहरपोलीस nis:value=नागपूरशहरपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=nagpurpolice nis:enabled=true nis:link/>
दिवंगत ज्ञानेश्वर झोल यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.

ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमास नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, मा. नवीनचंद्र रेड्डी, सह-पोलीस आयुक्त, नागपूर, मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर, मा. दीपक अग्रवाल व मा. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर तसेच मा. सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण शाखा यांची प्रमुख उपस्थिती होती.

“कर्तव्यनिष्ठ सेवेतून उमटलेला ठसा सदैव स्मरणात राहील.”

ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन. 🙏🕯️
<nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=nagpurpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=api nis:value=API nis:enabled=true nis:link/> Dnyaneshwarzol <nis:link nis:type=tag nis:id=bhawpurna_shradhanjali😔😔 nis:value=bhawpurna_shradhanjali😔😔 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/>
सद्भावना दिवस | प्रतिज्ञा 🇮🇳

नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर; मा. नवीनचंद्र रेड्डी, सह-पोलीस आयुक्त, नागपूर; मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर; मा. दीपक अग्रवाल व मा. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर तसेच मा. सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण शाखा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास नागपूर शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जात, धर्म, वंश, प्रदेश व भाषेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकता, भावनिक ऐक्य आणि सामाजिक सामंजस्य जपण्याचा संकल्प करण्यात आला.

जय हिंद! 🇮🇳 जय भारत!

<nis:link nis:type=tag nis:id=सद्भावनादिवस nis:value=सद्भावनादिवस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सद्भावनादिवसप्रतिज्ञा nis:value=सद्भावनादिवसप्रतिज्ञा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=राष्ट्रीयएकता nis:value=राष्ट्रीयएकता nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नागपूरशहरपोलीस nis:value=नागपूरशहरपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurcitypolice nis:value=NagpurCityPolice nis:enabled=true nis:link/>
🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

दिवंगत ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्ञानेश्वर झोल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमास नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, मा. नवीनचंद्र रेड्डी, सह-पोलीस आयुक्त, नागपूर, मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर; मा. दीपक अग्रवाल व मा. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर तसेच मा. सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण शाखा यांची प्रमुख उपस्थिती होती.

“कर्तव्यनिष्ठ सेवेतून उमटलेला ठसा सदैव स्मरणात राहील.”

ज्ञानेश्वर झोल यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन. 🙏🕯️

<nis:link nis:type=tag nis:id=भावपूर्णश्रद्धांजली nis:value=भावपूर्णश्रद्धांजली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vishwasnangarepatil nis:value=VishwasNangarePatil nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=NagpurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=नागपूरशहरपोलीस nis:value=नागपूरशहरपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurcitypolice nis:value=nagpurcitypolice nis:enabled=true nis:link/>
एक गलती जिंदगी का अंत नहीं…
सुधार और हुनर से नई शुरुआत की राह खुल सकती है। ❤️

रक्षाबंधन के अवसर पर नागपूर मध्यवर्ती कारागृह में सुधारार्थियों द्वारा तैयार की गई राखियों एवं विभिन्न हस्तनिर्मित वस्तुओं का अवलोकन करने पुलिस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील पहुँचे।

इस दौरान अधीक्षक श्री वैभव सु. आगे एवं अतिरिक्त अधीक्षक श्रीमती दिपा आगे की उपस्थिति में विभिन्न कौशल एवं पुनर्वसन उपक्रमों की जानकारी ली गई।

सुधारार्थियों को नई सोच, नए हुनर और बेहतर भविष्य के लिए प्रेरित किया गया।

एक नई सोच… एक नया हुनर… एक नई शुरुआत।

नागपूर शहर पोलीस  “आपकी सुरक्षा, हमारा संकल्प।”

<nis:link nis:type=tag nis:id=nagpurcitypolice nis:value=nagpurcitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=nagpurpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vishwasnangarepatil nis:value=vishwasnangarepatil nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficpolice nis:value=trafficpolice nis:enabled=true nis:link/>
🚨 नागरिकांना नागपूर शहर पोलिसांचे आवाहन! 🚨
शाळांना मिळालेल्या धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नका.

🔎 माहितीची सत्यता तपासा.
📵 अफवा पसरवू नका.
🛡️ शांत राहा आणि सतर्क रहा.
👮‍♂️ संशयास्पद माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.
अफवा नाही, जागरूकता हवी! सुरक्षित नागपूर, आपली जबाबदारी!
📞 आपत्कालीन मदतीसाठी 112
<nis:link nis:type=tag nis:id=nagpurcitypolice nis:value=NagpurCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=NagpurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vishwasnangarepatil nis:value=VishwasNangarePatil nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=surakshitnagpur nis:value=SurakshitNagpur nis:enabled=true nis:link/>
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन नागपूर पोलीस आयुक्तालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳
<nis:link nis:type=tag nis:id=80thindependenceday nis:value=80thIndependenceDay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=independenceday2026 nis:value=IndependenceDay2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=NagpurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolicecommissionerate nis:value=NagpurPoliceCommissionerate nis:enabled=true nis:link/>
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलीस आयुक्तालयात ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प करण्यात आला. 🇮🇳👮‍♂️👮‍♀️

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳

<nis:link nis:type=tag nis:id=80thindependenceday nis:value=80thIndependenceDay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=independenceday2026 nis:value=IndependenceDay2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolice nis:value=NagpurPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurpolicecommissionerate nis:value=NagpurPoliceCommissionerate nis:enabled=true nis:link/>
अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण! 🇮🇳👮‍♂️

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, आयपीएस श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या अधिकारी-अंमलदारांच्या पायपिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवाभाव यांची दखल घेत ही पदोन्नती प्रदान करण्यात आली. ही पदोन्नती केवळ पदातील वाढ नसून अधिक जबाबदारी, नेतृत्व आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाची गौरवशाली पोचपावती आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी-अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा.

“कर्तव्य हाच धर्म, जनसेवा हाच ध्यास.”

जय हिंद! 🇮🇳
⚠️ नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

समृद्धी महामार्गावरील पुलगाव येथे झालेल्या अपघातामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.

नागपूरहून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कृपया धामणगाव येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करावा.

अनावश्यक प्रवास टाळा. सुरक्षित प्रवास करा.
तुमचा OTP म्हणजे तुमच्या खात्याची चावी. ती कोणालाही देऊ नका. 🔑🔒
😊 इमोजींच्या सोप्या भाषेत, सुरक्षिततेचा महत्त्वाचा संदेश! 🚔

जागतिक इमोजी दिनानिमित्त, नागपूर पोलिसांकडून सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती.

<nis:link nis:type=tag nis:id=worldemojiday nis:value=WorldEmojiDay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=nagpurcitypolice nis:value=NagpurCityPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=staysafe nis:value=StaySafe nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=RoadSafety nis:enabled=true nis:link/>
अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर  यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी शासन स्तरावर प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांचा विहित वेळेत प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसिंगमधील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मा. पंतप्रधानांनी अपेक्षित केलेले स्मार्ट पोलिसिंग नागपुरात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष पावले उचलण्याचे आवाहन श्रीमती म्हैसकर यांनी केले.

याप्रसंगी उत्कृष्ट तपास करून दोषसिद्धी मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी शासन स्तरावर प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांचा विहित वेळेत प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसिंगमधील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मा. पंतप्रधानांनी अपेक्षित केलेले स्मार्ट पोलिसिंग नागपुरात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष पावले उचलण्याचे आवाहन श्रीमती म्हैसकर यांनी केले.

याप्रसंगी उत्कृष्ट तपास करून दोषसिद्धी मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
माननीय श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग यांनी विभागातील नवीन पदोन्नती झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना कुटुंबासमवेत ऑफिसला बोलावून मिठाई तसेच पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.
मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे व नागरिकांना तत्पर सेवा देणे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधितांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्वांना पुढेही याच समर्पणाने व प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचे आवाहन केले. या गौरवामुळे अधिकारी व अंमलदारांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
राइड स्टायलिश असो, पण हेल्मेट नेहमी असो.
अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण! 🇮🇳👮‍♂️

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, आयपीएस श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या अधिकारी-अंमलदारांच्या पायपिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवाभाव यांची दखल घेत ही पदोन्नती प्रदान करण्यात आली. ही पदोन्नती केवळ पदातील वाढ नसून अधिक जबाबदारी, नेतृत्व आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाची गौरवशाली पोचपावती आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी-अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा.

“कर्तव्य हाच धर्म, जनसेवा हाच ध्यास.”

जय हिंद! 🇮🇳
आवाज ओळखीचा असला तरी विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करा. सावध राहा, सुरक्षित राहा.
ड्रग्सचा एक निर्णय, आयुष्यभराची शिक्षा. नशेला नाही, आयुष्याला होकार द्या.
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, मोबाईलचा वापर टाळा आणि वेगावर नियंत्रण ठेवा. वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित प्रवास करा. <nis:link nis:type=tag nis:id=saferoadsnagpur nis:value=SafeRoadsNagpur nis:enabled=true nis:link/>
फसवणुकीच्या SMS पासून सावध राहा!

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. OTP, PIN किंवा पासवर्ड कधीही शेअर करू नका.

संशयास्पद संदेश आल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

<nis:link nis:type=tag nis:id=cybersmart nis:value=CyberSmart nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=stopphishing nis:value=StopPhishing nis:enabled=true nis:link/>
सेवानिवृत्ती सत्कार सोहळा

नागपूर शहर पोलीस दलात प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर येथील अलंकार सभागृहात मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सेवा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मा. पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत निरोगी जीवनासाठी संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.
नागपूर येथील फुटाळा तलाव परिसरात घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपींना अत्यंत जलद गतीने ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्राईम युनिट २ च्या अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर, श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या दालनात बोलावून त्यांचे कौतुक केले व त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा उत्साह वाढविला.
चाकूहल्ल्याच्या घटनेतील जखमी व्यक्तीस तत्परतेने मदत करून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याबद्दल पोलीस अंमलदार यशवंत देवीसिंग पवार (बक्कल क्र. 7081), अंबाझरी पोलीस स्टेशन यांचा मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, सुट्टीवर व कुटुंबासोबत असतानाही त्यांनी दाखविलेल्या धाडस व कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना ₹10,000/- चे रोख बक्षीस मंजूर करण्यात आले.