Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
बीजेपी
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
पेट्रोल
Up
मध्यप्रदेश
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Cm
Nsui
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
nagpurcitypolice
अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी यांनी आरोपी आदान-प्रदान प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत, या प्रक्रियेतील आवश्यक बाबी व कार्यपद्धती स्पष्ट केली.#nagpurcitypolice #nagpur #police
Nagpur, Maharashtra
| Sep 11, 2026
#nagpurcitypolice
#nagpur
#police
MORE NEWS
पण हा उत्सव साजरा करताना आपल्या जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची. आपला आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरू नये, पर्यावरणाची काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करूया. 🌺 उत्सव आनंदाचा… आणि आपल्या जबाबदारीचा! गणपती बाप्पा मोरया! 🙏 #गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #नागपूरपोलीस #SafeNagpur #HappyNagpur #ResponsibleCelebration #ganeshutsav
Nagpur, Maharashtra | Sep 11, 2026
बाप्पाचं आगमन… भक्तीचा उत्साह… आणि सुरक्षेची जबाबदारी! 🙏🚔 गणरायाच्या आगमनाचा आनंद प्रत्येक भक्ताला मनापासून घेता यावा, यासाठी नागपूर पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर. मिरवणुकीत शिस्त, सुरक्षितता आणि सहकार्य ठेवूया… उत्सव आनंदात साजरा करूया, सुरक्षिततेची साथ देऊया! ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏🚔 — नागपूर पोलीस #nagpur #NagpurPolice #GanpatiBappaMorya #policeofficer #festivevibes
Nagpur, Maharashtra | Sep 11, 2026
नागपूरची ऐतिहासिक मारबत… परंपरेसोबत कर्तव्याची साथ! 🚔 मारबत मिरवणुकीत पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील आणि विनिता साहू मॅडम यांची उपस्थिती. नागरिकांच्या उत्साहासोबत सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलीस सदैव तत्पर! ❤️🚔 परंपरा जपूया… उत्सव साजरा करूया… सुरक्षितता कायम ठेवूया! #NagpurMarbat #NagpurPolice #Marbat2026 #PoliceDuty #NagpurCity
Nagpur, Maharashtra | Sep 11, 2026
Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2026
Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2026
Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2026
Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2026
Nagpur Urban, Nagpur | Sep 11, 2026