नागपूरची ऐतिहासिक मारबत… परंपरेसोबत कर्तव्याची साथ! 🚔
मारबत मिरवणुकीत पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील आणि विनिता साहू मॅडम यांची उपस्थिती. नागरिकांच्या उत्साहासोबत सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलीस सदैव तत्पर! ❤️🚔
परंपरा जपूया… उत्सव साजरा करूया… सुरक्षितता कायम ठेवूया!
#NagpurMarbat #NagpurPolice #Marbat2026 #PoliceDuty #NagpurCity