बाप्पाचं आगमन… भक्तीचा उत्साह… आणि सुरक्षेची जबाबदारी! 🙏🚔
गणरायाच्या आगमनाचा आनंद प्रत्येक भक्ताला मनापासून घेता यावा, यासाठी नागपूर पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर.
मिरवणुकीत शिस्त, सुरक्षितता आणि सहकार्य ठेवूया…
उत्सव आनंदात साजरा करूया, सुरक्षिततेची साथ देऊया! ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚔
— नागपूर पोलीस
#nagpur #NagpurPolice #GanpatiBappaMorya #policeofficer #festivevibes