सावनेर: सावनेर येथे OBC समाजाची जात निहाय जनगणना करण्यासाठी काढण्यात आला महामोर्चा
Savner, Nagpur | Sep 21, 2026 आज दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सावनेर येथे OBC समाजाची जातनिहाय जनगणना, जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलम आणि जाती-पोटजातींना स्वतंत्र कोड देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चात सहभागी होण्याची संधी मिळाली. या लढ्यात सामाजिक संस्था, OBC संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी जामवंत वारकरी, दिनेश इंगोले, विनोद मानकर, ढोके गुरुजी, संजय राऊत, सेवकरामजी राऊत, भगवान चांदेकर, पुंडलिक डाखरे यांच्यास