कुडाळ: गणेशोत्सवात निसर्गपूजेची ओळख, प्राथमिक शाळेत वैज्ञानिक प्रदर्शन
क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत गणेशोत्सवात निसर्गपूजेची ओळख करून देण्यासाठी 'फेस्टिव्ह – अ सायंटिफिक लूक एक्झिबिशन' आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वनस्पतींवर वैज्ञानिक माहिती सादर केली.